Bhandara Accident News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident News: रस्त्याच्या कडेला उभे असताना ट्रकने उडविले; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, थरारक घटना सीसीटिव्हीत कैद

Bhandara News : रस्त्याच्या कडेला उभे असताना ट्रकने उडविले; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, थरारक घटना सीसीटिव्हीत कैद

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : रस्त्याने विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीस्वार पती- पत्नीला चिरडले. या (Accident) अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे. तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे ही घटना घडली आहे. या (Bhandara) अपघाताचे थरारक दृश्य सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. (Maharashtra News)

तुमसर- मोहाडी राज्य मार्गावर खरबी येथे दुचाकीस्वार पती -पत्नी रस्त्याच्या बाजुला नातेवाईकांसोबत बोलत उभे होते. यावेळी विरुध्द दिशेने येणाऱ्या डब्लुसीएल कंपनीचा कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार पती -पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बालचंद ठोंबरे (वय ५५) व वनिता ठोंबरे (वय ५०) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. 

अन्य एक महिला गंभीर 

या अपघातात अन्य एक महीला गंभीर झाल्याची थरारक घटना घडली. नलु दामोधर बडवाईक (वय ४०, रा. खरबी) असे जखमी असलेल्या महीलेचे नाव आहे. ही घटना सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तुमसर-मोहाडी राज्यमार्गवरील खरबी येथे जि प शाळेसमोर ही घटना घडली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांचे तडकाफडकी निलंबन, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Food Poisoning Case: पाणीपुरी ठरली जीवघेणी! 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, 18 जण आजारी

Maharashtra News Live Update: करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसलेचा घोटी आश्रम सील; बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई

Shocking : मावशीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला, नंतर ब्लॅकमेल करत बलात्कार केला, भाच्याच्या कृत्यानं कुटुंब हादरलं!

Snake Smell: हे ५ पदार्थ ठेवा दाराजवळ, सापांचा धोका होईल कायमचा दूर

SCROLL FOR NEXT