Bhandara Police Saam tv
महाराष्ट्र

RTO Action : सावधान! अल्पवयीन बाईकस्वारासह आता पालकांवरही होणार कारवाई; गत वर्षात २० जणांवर झाली कारवाई

Bhandara News : धूम स्टाईलने दुचाकी चारचाकी वाहन चालवत असून यात अपघाताच्या प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली हे पाहता आता भंडारा पोलिस सुद्धा या ऍक्शन मोडवर आले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: रस्त्याने परवाना नसताना देखील सुसाट वेगाने गाडी चालविली जाते. यात अल्पवयीन मुलांचा देखील समावेश (Bhandara) असतो. मात्र आता अल्पवयीन मुलास दुचाकी, चारचाकी वाहन चालविण्यास दिल्यास अल्पवयीन बालकासह पालकांवर सुद्धा कारवाई होणार असल्याची माहिती (Traffic Police) जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने दिली आहे. (Breaking Marathi News)

अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चारचाकी चालवताना आपण अनेकदा पाहतो. कमी वयातच गाडी चालवायला लागतात. मात्र पालकांनो आता सावध व्हा, कारण जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने या संदर्भात कठोर नियम लागू केले आहेत. अल्पवयीन चालकामुळे होणारे रस्ते (Accident) अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यानुसार आता अल्पवयीन ड्रायव्हर्सच्या पालकांना कठोर दंड आकराण्यात येणार आहे. त्यामुळे आता भंडारा जिल्हात अल्पवयीन बालके ही धूम स्टाईलने दुचाकी चारचाकी वाहन चालवत असून यात अपघाताच्या प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली हे पाहता आता भंडारा पोलिस सुद्धा या ऍक्शन मोडवर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२० जणांवर कारवाई 

या वर्षीच्या तुलने पेक्षा मागील वर्षी अल्पवयीन बालके वाहने चालविताना आढळून आल्यास अल्पवयीन बालकासह त्यांच्या पालकांवर सुद्धा कारवाई करण्यात आली. अश्या २० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पालकांनी आपल्या अल्पवयीन बालकास वाहने चालविण्यास देऊ नका अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आव्हान सुद्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

SCROLL FOR NEXT