Bhandara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime News : वादातून शस्त्राने वार करत युवकाची हत्या; भंडारा शहरातील गजबजलेल्या परिसरातील घटना

Bhandara News : दोघांमधील हा वाद टोकाला पोहोचला. याच आपसी वादातून दोन युवकात झालेल्या भांडणात धारदार शस्त्राने वार

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: दोघांमध्ये असलेल्या आपसी वाद विकोपाला पोहचला. या वादातून एकाने धारदार शस्त्राने वर करून तरुणाची (Crime News) हत्या केली. सदर घटना भंडारा शहरातील गजबजलेल्या डी मार्टच्या मागील परीसरात घडली. यामुळे (Bhandara) भंडारा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

कपिल उजवणे (वय २९, रा. भगतसिंग वार्ड टाकळी) असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. कपिल व अन्य एका तरुणासोबत (Bhandara Crime) वाद होता. दोघांमधील हा वाद टोकाला पोहोचला. याच आपसी वादातून दोन युवकात झालेल्या भांडणात धारदार शस्त्राने वार करीत युवकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. युवकाचा मृतदेह डी मार्ट येथील मागच्या बाजूच्या परिसरात आढळून आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेनंतर आरोपी फरार 

घटनेची माहिती भंडारा (Bhandara Police) पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदना करिता पाठविला आहे. तर घटनेनंतर आरोपी फरार झाला असून भंडारा पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Weight Loss Tips: प्रसिद्ध अभिनेत्याने एका महिन्यात कमी केलं ७ किलो वजन; फॉलो केले हे सोपे नियम

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: पुतळ्यावरुन जातीय राजकारण पेटलं; अंजनगावातील जमिनीचा नेमका वाद काय?

SCROLL FOR NEXT