...म्हणून लग्नमंडपात जायच्या आधी नवरदेव गेला मतदान केंद्रावर संजय राठोड
महाराष्ट्र

...म्हणून लग्नमंडपात जायच्या आधी नवरदेव गेला मतदान केंद्रावर

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात आज सहा नगर पंचायती च्या सार्वत्रिक निवडणुकी करिता मतदान पार पडत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात आज सहा नगर पंचायती च्या सार्वत्रिक निवडणुकी करिता मतदान पार पडत आहे. यातच कळंब मध्ये आधी मतदानाचा हक्क पार पाडून नंतर लग्नासाठी पुढे गेल्याचे दिसून आले. लग्नाचा मुहूर्त आणि मतदानाचा सुद्धा त्यामुळे कळंब येथील डॉ. चेतन वाघ यांनी बोहल्यावर चढायच्या आधी पहिल्यांदा आपला राष्ट्रीय हक्क बजावला आणि नंतरच ते लग्नासाठी अमरावती कडे मार्गस्थ झाले.

हे देखील पहा -

संविधानाने (Constitution) दिलेला हक्क पहिले आणि नंतर लग्न असं त्यांनी सांगितले. गावच्या विकासासाठी मतदान आपले कर्तव्य आहेत आणि तो आधी निभवायचा यासाठी उर्दू शाळा मतदान केंद्रावर नवरदेवाने  मतदानाचा हक्क बजावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT