Suresh Dhas Pankaja Munde Devendra Fadanvis Saam Tv
महाराष्ट्र

Beed Politics : बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ! फडणवीस बाहुबली, तर पंकजा शिवगामी, बीडचा कटप्पा कोण?

Beed News : सरपंच देशमुखांच्या हत्येमुळे गाजलेल्या बीड जिल्ह्यात आता बाहुबलीचा खेळ सुरू झालाय. बाहुबली आणि शिवगामी तर ठरले. मात्र आता वेध लागले आहेत ते कटप्पा आणि भल्लालदेवचे. कोण आहे बीडचा कटप्पा? पाहूय़ात हा विशेष रिपोर्ट.

Tanmay Tillu

Beed Politics :गेल्या काही दिवसांपासून खून, घोटाळ्यानं बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आलाय. त्यातच आता दमानियांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आरोपांची मालिका सुरू केली. त्यानंतर बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ सुरु झालायं. या खेळात बाहुबली आणि शिवगामी तर ठरले. मात्र आता सर्वांना उत्सुकता लागलीय ती बीडच्या कटप्पाची आणि हाच प्रश्न ज्यांनी बीडमध्ये बाहुबलीचा खेळ सुरू केला त्या सुरेश धस यांना विचारला तेव्हा ते काय म्हणाले ते पाहा.

त्यामुळे बीडचा कटप्पा कोण? आणि भल्लालदेव कोण हे शोधावं लागणार आहे. बीडमध्ये जे राजकारण सुरूए त्यावरुन बरीच टीका होतेय. एकीकडे राजकारणीच एकमेकांना मदत करत आहेत, असा आरोप होत असताना आका नंतर बीडच्या गुन्हेपटावर कटप्पाची एन्ट्री झालीये. आका असो वा कटप्पा त्याला बाहुबली शिक्षा देणार का आणि महेश्मतीरुपी बीड पुन्हा गुंडाराजमुक्त होणार का हेच पाहायचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत धरती हादरली; अफगाणिस्तानात 6.2 तीव्रतेचा भूकंप, अनेक भागांत भीतीचे वातावरण

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

Masala Dosa Recipe: सकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल मसाला डोसा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT