Beed News Saam tv
महाराष्ट्र

अवैध धंद्यांना पाठबळ; डिवायएसपीची बदली तर पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित

अवैध धंद्यांना पाठबळ; डिवायएसपीची बदली तर पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित

विनोद जिरे

बीड : अवैध धंद्यांना आर्थिक देवाणघेवाणीतून पाठबळ देणाऱ्या डीवायएसपी जायभाये यांची तातडीने बदली करत (Ambajogai) अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आले. (BJP) भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. (Beed Today News)

बीडच्या (Beed) अंबाजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांना पाठबळ देणे, त्यांना पाठीशी घालणे या प्रकरणी झालेल्या चौकशीत संबधित (Police) पोलीस निरीक्षक दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचीही बदली करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. आमदार नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

SCROLL FOR NEXT