Dhule Solapur Highway Saam tv
महाराष्ट्र

Dhule Solapur Highway Block : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मनसेचा रास्ता रोको; शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी आंदोलन 

Beed News धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मनसेचा रास्ता रोको; शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी आंदोलन 

विनोद जिरे

बीड : बीड शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. शहरातून जाणाऱ्या (Dhule Solapur Highway) धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मनसैनिकांनी रास्ता रोको करत आपल्या मागण्यांकडे लक्ष (Beed) वेधले आहे. यावेळी पोलीस प्रशासन आणि मनसैनिकांमध्ये काही काळ वाद निर्माण झाला. (Tajya Batmya)

बीड शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली. हे रस्ते मान्सूनपूर्व दुरुस्त करणे अपेक्षित होतं. परंतु प्रशासनाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी वाहन धारकांसह पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनसेने रस्ता रोको केला. यावेळी पोलीस प्रशासन व मनसे कार्यकर्तांमध्ये वाद झाला. 

महामार्गावरील वाहतूक खोळंबली 

या आंदोलनामुळे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. आगामी काळात सदरील प्रश्न मार्गी लावला नाही; तर मात्र मनसे (MNS) स्टाईल आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT