Pritam Munde News Saam tv
महाराष्ट्र

Pritam Munde News: चांगल्या माणसाच्या वाटेला संघर्ष येतो; खासदार प्रितम मुंडे

Beed News : चांगल्या माणसाच्या वाटेला संघर्ष येतो; खासदार प्रितम मुंडे

विनोद जिरे

बीड : चांगल्या माणसांच्या वाट्याला संघर्ष येतो. आमदार, खासदार हे पद येत असते आणि जात असते. पण (Beed) मुंडे साहेबाची लेक हे पद आयुष्यभर रहाणार आहे; असं वक्तव्य भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी केलं. (Maharashtra News)

बीडच्या आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे त्या बोलत होत्या. म्हसोबावाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जेसेबी मधून फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

डोळे पाणावले 
खासदार मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत आसतांना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आज मी आणी (Pankja Munde) पंकजाताई कुठल्याच मंत्री पदावर नाहीत. आमदार, खासदार हे पद येत जाते. पण मुंडे साहेबांची लेक आहेत, हे आयुष्यभर पद राहणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala Places : फ्रेंड्ससोबत फिरायला जाताय? मग या ठिकाणी नक्कीच जा

Maharashtra Live News Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

मृत्यूपूर्वी Whatsapp स्टेट्स ठेवलं, पोलीस हवालदाराचा मृत्यू; पोलीस दलात शोककळा

Shocking : अहिल्यानगर हादरलं! पुलाखाली आढळला ४ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह; नेमका काय प्रकार?

Tejaswini Lonari And Samadhan Sarvankar Wedding: शुभमंगल सावधान! तेजस्विनी झाली समाधानची राणी, लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर

SCROLL FOR NEXT