Dhananjay Munde Beed News Saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde News: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनतेच्या हिताचा विचार करावा; धनंजय मुंडे यांनी मांडले मत

Beed News : दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनतेच्या हिताचा विचार करावा; धनंजय मुंडे यांनी मांडले मत

विनोद जिरे

बीड : दसरा मेळावे घेतले जातात. परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय आणि त्यांच्यावरील (Beed) संकटं दूर करण्याचा विचार प्रत्येकाने दसरा मेळाव्यातून करावा; असा सल्लाच दसरा मेळावा घेणाऱ्यांना (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांनी दिला आहे. (Tajya Batmya)

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विजयादशमीच्या दिवशी परळीतील ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राज्यातील तमाम जनतेला विजयादशमी तथा दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या असून त्यांनी राज्यातील शेतकरी बळीराजावरील संकट दूर करून त्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदावी, असे साकडे प्रभु वैद्यनाथ चरणी घातले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेळाव्याच्या संख्ये संदर्भात मी बोलणार नाही. मात्र दसरा कुणी कसा साजरा करावा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आगामी काळात (Dasara Melava) दसरा मेळाव्याची संख्या आणखी किती वाढते? त्यात जायचं नको. मात्र, दसरा मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येकाने महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय आणि त्यांच्यावरील संकटं दूर करण्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे; असा सल्ला देखील धनंजय मुंडे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यात जोरदार पाऊस; वंदना टॉकीज परिसरात पाणी साचले

Red Alert : पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शक्य असेल तर घरात राहा

Success Story: विदेशात शिक्षण, लाखो रूपयांची नोकरी सोडली अन् झाला IPS, अमित जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

SCROLL FOR NEXT