OBC Reservation Beed News Saam tv
महाराष्ट्र

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या निर्णयानंतर बीडमध्ये जल्लोष

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या निर्णयानंतर बीडमध्ये जल्लोष

विनोद जिरे

बीड : ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई अखेर ओबीसी बांधवांनी जिंकलीय. यामुळे समता परिषदेच्यावतीने मराठवाडा अध्यक्ष सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली बीड (Beed) शहरात फटाके फोडत, तोफा वाजवत, पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (Beed News OBC Reservation)

बांठिया आयोगाच्या शिफारसी स्वीकारून (OBC) सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 27 टक्‍के ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयाचे समता परिषदेने अनोख्या स्वरूपात स्वागत केले आहे. बीड शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात जल्लोष साजरा करत रिक्षा चालक, दुचाकी चालक, दुकानदार, रहदारी करणाऱ्या नागरिकांना पेढे भरून सुभाष राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत हा जल्लोष केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या फटाका अग्नीकांडामध्ये पालिकेच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

UTI vs Diabetes : वारंवार लघवीला जावे लागतेय? युरिन इन्फेक्शन की डायबिटीज, कसे ओळखाल?

Thackeray : ठाकरे बंधूंवर गुन्हे दाखल; पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईत राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT