Dhananjay Munde Saam tv
महाराष्ट्र

एसटी बंद काळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत घ्या; धनंजय मुंडेंची ट्विट करत सरकारकडे मागणी

एसटी बंद काळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत घ्या; धनंजय मुंडेंची ट्विट करत सरकारकडे मागणी

विनोद जिरे

बीड : एसटी कर्मचारी संपादरम्‍यान बंदच्या काळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत घ्या; अन्यथा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत केली आहे. (Beed Dhananjay Munde)

राष्‍ट्रवादीचे (NCP) धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की एसटी कर्मचाऱ्यांच्या संप (ST Strike) काळात राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू रहावी. यासाठी बाह्य संस्थेमार्फत 800 कंत्राटी चालक नेमले होते. मात्र आता त्या सर्वांना आता काढून टाकण्यात येत आहे. ज्या लोकांनी एसटी बंद होऊ नये, म्हणून दिवसरात्र काम केले. आता त्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. त्यामुळे राज्य शासनाने त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. अन्यथा कठीण काळात सेवा दिलेल्या या लोकांवर उपासमारीची वेळ येईल. अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

Cucumber Benefits: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

२ तासांपूर्वी मित्रांसोबत फोटो काढला, स्टेटसला ठेवला; पण त्यांनीच केली हत्या, संभाजीनगरात खळबळ

खिशात पैसा खेळता राहणार, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणार; ५ राशींच्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होणार

Kidney Failure Signs: किडनी फेल होण्याचे पहिले लक्षण कोणते?

SCROLL FOR NEXT