Beed News Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Beed News : वीज पडून गाय दगावली; शेतकऱ्याचे जवळपास १ लाखाचे नुकसान

वीज पडून गाय दगावली; शेतकऱ्याचे जवळपास १ लाखाचे नुकसान

विनोद जिरे

बीड : शेतकऱ्याच्या जोडधंद्यावर अस्मानी विरजण पडलंय. बीडच्या चिंचपूर येथे वीज (Lightning Strike) पडून गाय दगावल्याने (Farmer) शेतकऱ्याचा जोड व्यवसाय बंद झाला असून जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

संभाजी बन्सी सातपुते असं नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी संभाजी सातपुते यांनी शेतीला जोडधंदा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल यासाठी गाय घेतली होती. गाय २२ लिटर दुध देत होती. त्यामुळे सातपुते यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागायचा. परंतु, या जोडधंद्यावर अस्मानी विरजण पडले आहे.

वीज पडल्‍याने नुकसान

बीड जिल्‍ह्यातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. याच दरम्‍यान वीज पडून गायीचा मृत्‍यू झाला आहे. यामुळे त्यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी संभाजी सातपुते यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT