Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बाजार तळावरील अतिक्रमणाच्या विरोधात नागरिकांचे अन्नत्याग आंदोलन

Beed News : बीडच्या दिंद्रुड गावात निजाम कालीन आठवडे बाजार भरतो. त्या बाजार तळाच्या जागेवर एका समाजाने दफनभूमी बनवल्यामुळे आठवडी बाजार बंद पडण्याच्या मार्गावर आहे

विनोद जिरे

बीड : बीडच्या बाजार तळावरील अतिक्रमणाच्या विरोधात बीडच्या दिंद्रुड गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत. (Beed) बेकायदेशीर बाजार तळ्याच्या जमिनीचा फेरफार रद्द करण्याची मागणी करत बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केले आहे. याबाबत अनेकदा मागणी करून देखील याबाबत कारवाई झाली नाही. यामुळे नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे. (Latest Marathi News)

बीडच्या दिंद्रुड गावात निजाम कालीन आठवडे बाजार भरतो. त्या बाजार तळाच्या जागेवर एका समाजाने दफनभूमी बनवल्यामुळे आठवडी बाजार बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे दिंद्रुड ग्रामस्थांनी एकत्र येत बाजार तळाच्या जागेवरील बेकायदेशीररित्या केलेला फेरफार रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीकडे प्रशासनाकडून कोणतीही दाखल (Market) नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गावातील सर्व दुकाने बंद ठेवत निषेध 

दिंद्रुड गावातील नागरिकांनी अन्नत्याग व इच्छा मरण उपोषण सुरू केले आहे. तसेच गावातील सर्व दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. तसेच यावेळी ग्रामस्थांनी घोषणाबाजी देखील केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT