Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: घरकुलच्या हप्त्यासाठी १० हजारांची मागणी; लाभार्थ्याचा खळबळजनक आरोप, मनसे सैनिक आक्रमक

घरकुलच्या हप्त्यासाठी १० हजारांची मागणी; लाभार्थ्याचा खळबळजनक आरोप, मनसे सैनिक आक्रमक

विनोद जिरे

बीड : घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे रक्कम हप्त्याने दिली जात असते. यात घरकुल योजनेचा (Beed) चौथा हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांना अद्याप मिळालेली नाही. यामुळे (MNS) मनसेच्या वतीने आंदोलन केले. तर या हप्त्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. (Tajya Batmya)

बीडमध्ये घरकुलच्या थकीत हप्त्यावरून मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. बीड नगरपालिकेच्या दारातचं मनसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले आहे. बीड नगरपालिकेच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या (Gharkul Yojana) पंतप्रधान रमाई आवास घरकुल योजनेचा चौथा हप्ता गेल्या वर्षभरापासून थकीत आहे. त्यामुळं थकीत हप्ता तात्काळ मिळावा. यासाठी मनसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले.

५ हजारासाठी हप्ता थकविला 
दरम्यान नगर पालिकेतील कर्मचारी हप्त्यासाठी पैसे मागत आहेत. १० हजारांची मागणी केली होती. त्यांना ५ हजार रुपये दिले. मात्र बाकीचे ५ हजार न दिल्याने मला हप्ता देत नाहीत; असा गंभीर आरोप लाभार्थी महिला अंजना शिंदे यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT