majalgaon dam, beed saam tv
महाराष्ट्र

Majalgaon Dam Water Level : बीडकरांवर पाणीसंकट, माजलगाव धरणाच्या पातळीनं वाढवली चिंता

Beed News : बीडकरांनी देखील आत्तापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक बनले आहे.

विनोद जिरे

Beed Rain Update : बीड जिल्ह्यावर पुन्हा एकदा पाणीसंकटाची टांगती तलवार उभा ठाकली आहे. निम्मा पावसाळा संपला तरी धरणातील पाणी पातळी वाढलेली नाही. घटत्या पाणी पातळीमुळे बीडकरांची चिंता वाढली आहे. (Maharashtra News)

बीड शहरासह माजलगाव तालुक्याची तहान भागवणाऱ्या माजलगाव धरणात (majalgaon dam) जून महिन्यात 23 टक्के पाणीसाठा होता. मात्र आजघडीला हा पाणीसाठी 7 टक्क्यांनी कमी झाला आहे.

सध्या माजलगाव धरणाचा पाणीसाठा 16 टक्क्यांवर आला आहे. या महिन्यात दमदार पाऊस झाला नाही तर बीड जिल्ह्यावर पाणी संकट ओढावण्याची शक्यता आहे. नागरिकांनी देखील पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक बनले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय घडामोडींना वेग

CBI चे पथक नाशिकमध्ये दाखल, थेट दिल्लीतून घडामोडींना वेग; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

Ladki Bahin Yojana: ६६ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, सरकारचा १० हजार कोटींचा भार कमी, महत्वाची अपडेट वाचा

Surya Gochar: सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार, ४ राशींना लागणार मोठा जॉकपॉट; नोकरीत होईल प्रगती

SCROLL FOR NEXT