Beed Loksabha Election  
महाराष्ट्र

Sharad Pawar: बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न; शरद पवारांची पोस्ट, पोलिसांना दिल्या सुचना

Beed Loksabha Election : बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात काँटे की टक्कर झाल्याचं पाहायला मिळाली. अखेरच्या मतमोजणीच्या फेरीपर्यंत सोनवणे हे आघाडीवर होते. तर सोनवणेंच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर राहिल्यात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीडमधील लोकसभा निवडणूक मतदारसंघामध्ये भाजप आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये चुरस पाहायला मिळाली. याच दरम्यान शरद पवार यांनी बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तेथील परिस्थितीवर लक्ष द्यावे, असा सुचना तेथील जिल्हाधिकारी आणि पोलिसांना दिल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT