Beed News Saam tv
महाराष्ट्र

संतापजनक..अल्पवयीन मुलीवर 15 दिवस अत्याचार; पीडिता चार महिन्‍याची गर्भवती

संतापजनक..अल्पवयीन मुलीवर 15 दिवस अत्याचार; पीडिता चार महिन्‍याची गर्भवती

विनोद जिरे

बीड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक (Crime News) घटना समोर आली. तर यामध्ये पीडिता ही चार महिन्याची गर्भवती राहिली आहे. ही घटना (Beed) बीडच्या माजलगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. (Letest Marathi News)

सदर पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून 17 वर्षीय पीडित मुलगी भोळसर असून ती घरी एकटीच होती. याचा फायदा घेत 15 ते 30 जुलै दरम्यान तिच्यावर अत्याचार (Crime) केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. हे समजल्यावर कुटुंबियांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने एका आरोपीचे नाव सांगितले.

आरोपीचा शोध सुरू

त्यानंतर पीडितेला घेऊन नातेवाईक माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहोचले. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या तक्रारींवरून नराधम आरोपीवर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girja Oak Husband: रातोरात स्टार झालेल्या गिरीजा ओकचा नवरा कोण आहे? काय करतो?

Kalyan News : अंगावर आरपीएफचा युनिफॉर्म अन् अधिकारीचा थाट, ऑफिसरचा सेल्फी मागितल्यानं उलगडला खेळ

सिंहस्थ कुंभमेळासाठी केंद्र-राज्य सरकारकडून २५ हजार कोटींचा विकास आराखडा|VIDEO

Manoj Jarange: दादांनी आता संभाळून राहावं; धनंजय मुंडेंवरून जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा

Budh Uday 2025: 27 नोव्हेंबर रोजी या राशींच्या नशीबाला मिळणार कलाटणी; बुध ग्रहाचा होणार उदय

SCROLL FOR NEXT