Beed: शेलगाव बंधाऱ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह  Saam Tv
महाराष्ट्र

Beed: शेलगाव बंधाऱ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह

बीडच्या शेलगाव परिसरातील बंधाऱ्याच्या पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीडच्या Beed शेलगाव परिसरातील बंधाऱ्याच्या पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. तर हा मृतदेह तरंगतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर Social Media सध्या व्हायरल झाला आहे.

हे देखील पहा-

बीडच्या गेवराई व माजलगाव तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या, शिवणगाव, शेलगाव परीसरातील बंधाऱ्यात, एक वाहुन आलेल्या तरुणाचा मृतदेह आढळुन आला आहे. हा मृतदेह माजलगाव व तलवाडा पोलिसांनी पाण्याबाहेर काढला असून त्याची ओळख पटली आहे.

महेश जालिंदर कासार ( वय 18 ) रा. मनुबाई जवळा ता. गेवराई असं त्या तरुणाचं नाव आहे. सदरील तरुणाचा मृतदेह हा पाण्याचा प्रवाहात वाहून आला असल्याची प्राथमीक माहिती असून पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीसांसह तलवाडा पोलीस करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT