Beed Accident Saam tv
महाराष्ट्र

Beed Accident : कार- पीकअपचा अपघात, २ जण जखमी; मांजरसुंबा - पाटोदा महामार्गावरील घटना

Beed News : बीड जिल्ह्यातील परळीहून पुण्याच्या दिशेने जाणारी कार व अहमदनगरहून केजकडे भाजीपाला वाहतूक करणारे पीकअप यांची समोर समोर धडक झाली.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या मांजरसुंबा- पाटोदा महामार्गावरील लिंबागणेश गाव परिसरात कार- पिकअचा भीषण (Accident) अपघात झाला. या अपघातात २ जण जखमी झाले असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Beed) सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यातील परळीहून पुण्याच्या दिशेने जाणारी कार व अहमदनगरहून केजकडे भाजीपाला वाहतूक करणारे पीकअप यांची समोर समोर धडक झाली. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, कि यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातामुळे जोरात आवटी झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक अपघाताच्या दिशेने धावले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने जीवितहानी नाही 

दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. या दोन्ही वाहनातील चालक जखमी झाले असून नागरिकांनी त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT