Aditya Thackeray, Sangola, Farmers saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray News : 'आदित्य साहेब, पळवून नेलेल्या सत्तारुपी सीतेला हनुमान बनून परत आणा'

आदित्य ठाकरे हे सांगाेला दाै-यावर हाेते.

भारत नागणे

Aditya Thackeray News : भाजप रूपी रावणाने सत्तारूपी सीतेला पळवून नेले आहे. तिच्या भोवती सीबीआय आणि ईडी सारखे रक्षक बसवले आहे. तुम्ही हनुमान बनून परत सत्ता आणावी अशी आर्त हाक सांगोला येथील शेतक-याने युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना दिली‌. (sangola latest marathi news)

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज (बुधवार) सांगोला (sangola) येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मांजरी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. (Maharashtra News)

मांजरी गावातील शेतकरी अतुल कुलकर्णी या शेतकऱ्याने वीज, पाणी, पीक विमा आणि शेती पिकांच्या नुकसान भरपाईसह विविध समस्या मांडल्या. यावेळी त्यांनी हनुमान बनून सत्ता रूपी पळवून नेलेली सिता पुन्हा शेतक-यांच्यााठी आणावी अशी मागणी आदित्य ठाकरेंकडे केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी (farmers) त्यांचे गा-हाणे आदित्य ठाकरे यांच्या समोर मांडले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT