maval saam news
महाराष्ट्र

Bajrang Dal: हर्षा हत्याकांडचा बजरंग दलाने मावळात माेर्चा काढून नाेंदविला निषेध

दिलीप कांबळे

मावळ : कर्नाटकात (karnatak) समान गणवेशसाठी भगव्या शालेचे आंदोलन उभे करण्यात आले होते. बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा यांनी हे आंदोलन उभे केले होते. परंतु त्यांची हत्या करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज मावळमध्ये (maval latest update) बजरंग दलाच्या (bajrang dal) कार्यकर्त्यांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. (bajrang dal latest marathi news)

मावळ (maval) मधील पोटोबा महाराज मंदिरापासून हा मोर्चा काढून तहसील पर्यंत नेण्यात आला. त्यानंतर हर्षांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यात मावळ तालुक्यातील बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हर्षा यांच्या हत्येचा निषेध यावेळी नोंदविण्यात आला. हर्षा यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी संदेश भेगडे आणि बाळासाहेब सांडभोर यांच्यासह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT