Bacchu Kadu Saam TV
महाराष्ट्र

Bacchu Kadu on NCP : राष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही, बच्चू कडूंनी शिंदे गटाला दिला मोलाचा सल्ला

Political News : राष्ट्रवादीला सोबत सरकारमध्ये घेतल्याने आता एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या सर्व आमदारांची गोची झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News : राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सोबत घेताना त्याचं मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होतं. आम्हाला विचारात व विश्वासात न घेता राष्ट्रवादील आणि अजित पवार घेतलं, असा दावा शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी केला.

राष्ट्रवादीला सोबत सरकारमध्ये घेतल्याने आता एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या सर्व आमदारांची गोची झाली आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, कामं होत नव्हती. (Latest Marathi News)

शिवसेनेचे मतदारसंघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती, असा आरोप केला जात होता. मात्र त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असं होऊ नये याची आम्हाला अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT