Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: आज मी मरेल व तुलाही मारेल..धमकी देत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग

आज मी मरेल व तुलाही मारेल..धमकी देत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : तू माझी नाही तर, कुणाचीही होऊ देणार नाही व आज मी मरेल व तुलाही मारेल; अशी धमकी देत अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची (Crime News) धमकी दिल्याची धक्कादायक घटना वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी (Aurangabad News) येथे उघडकीस आली आहे. (Letest Marathi News)

अल्पवयीन 17 वर्षीय मुलीच्या परिचयाचा शिवा हा मुलगा पिडीत मुलीच्या घराजवळ येऊन माझ्यासोबत रिलेशनमध्ये ये; असे म्हणत त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला नकार देताच त्याने मुलीचा हात पकडून वाईट उद्देशाने जवळ ओढले. यानंतर तू माझी नाही तर कुणाची नाही. असे म्हणत वाईट कृत्य केले.

आरडाओरड करताच गेला पळून

मुलीने आरडाओरड केली असता तो तेथून पळून गेला. त्यानंतर पुन्हा बजाजनगरमध्ये मुलीच्या पाठीमागे येऊन मी मरेल आणि तुलाही मारेल. अशी धमकी देत निघून गेला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला; 45 लाखांची लाच घेताना बड्या सरकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडला

Health Tips : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? ९९% लोकांना माहितीच नाहीत

Toothache Remedies : तुमची दाढ सुन्न पडते? आजीच्या बटव्यातील 'हे' रामबाण उपाय घरच्याघरी करा

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

SCROLL FOR NEXT