Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: रात्री जेवल्‍यावर रूममध्‍ये गेली अन्‌ घेतला टोकाचा निर्णय

रात्री जेवल्‍यावर रूममध्‍ये गेली अन्‌ घेतला टोकाचा निर्णय

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : आजारपणाला कंटाळून राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सदर घटना (Aurangabad News) शहरातील हुडको परिसरात उघडकीस आली. (Tajya Batmya)

अबोली उर्फ कादंबरी जगदीश सोनवणे (वय २३) असे या तरुणीचे नाव आहे. रात्री जेवल्यानंतर ती आपल्या खोलीमध्ये (Aurangabad) गेली. मात्र आज सकाळी बराच वेळ झाल्यानंतरही ती बाहेर आली नाही. यामुळे घरच्यांनी शोध घेतला असता तिने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

आजारपणाला कंटाळली

तिने सततच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT