औरंगाबाद: राहत्या घरात प्राध्यापकांची गळा चिरून निर्घृण हत्या
औरंगाबाद: राहत्या घरात प्राध्यापकांची गळा चिरून निर्घृण हत्या माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबाद: राहत्या घरात प्राध्यापकांची गळा चिरून निर्घृण हत्या

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: शहरातील सिडको एन 2 भागामध्ये एका प्राध्यापकाचा राहत्या घरात गळा चिरून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डॉ. राजन शिंदे असे खून झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

हे देखील पहा-

ते मौलाना आझाद कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. आज सकाळी त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठल्यानंतर प्राध्यापक राजन शिंदे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहचून तपास सुरू केला आहे. हा खून कोणी आणि कशासाठी केला याचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

SCROLL FOR NEXT