कांदा । Onion SaamTvNews
महाराष्ट्र

Solapur: कांदा व्यापाऱ्यांची बैठक सुरु; उद्या बाजार सुरु ठेवायचा की बंद, यावर हाेईल निर्णय

दर पडल्यास ग्राहकांचा फायदा हाेईल अशी चर्चा आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (solapur market) पुन्हा एकदा कांद्याची (onion) मोठी आवक झालेली आहे. आज (गुरुवार) देखील सोलापूरच्या (solapur) बाजारात आठशे ट्रक कांदा दाखल झालेला आहे. दोन दिवसांपूर्वी नऊशे ट्रक कांदा बाजारात आला होता.

इतक्या माेठ्या प्रमाणावर कांद्याचे (onion) आवक झाल्याने दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. आज पुन्हा मोठी आवाक झाल्याने सकाळी दहा वाजता कांदा व्यापाऱ्यांची (traders) बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत उद्या बाजार सुरू ठेवायचं की नाही यावर निर्णय हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान साेलापूर (solapur) बाजार समितीच्या इतिहासात वारंवार इतकी मोठी आवक होत असल्याने कांद्याचे दर स्थिर राहतात की कोसळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दर पडल्यास ग्राहकांचा फायदा हाेईल अशी देखील चर्चा आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT