धुळ्यात गुंडा राज! डोक्यात फरशी घालून मारण्याचा प्रयत्न; घटना CCTV मध्ये कैद  Saam Tv
महाराष्ट्र

धुळ्यात गुंडा राज! डोक्यात फरशी घालून मारण्याचा प्रयत्न; घटना CCTV मध्ये कैद

शहरातील (Dhule City) एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्याला टोळक्या कडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

भुषण अहिरे

धुळे: शहरातील (Dhule City) एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्याला टोळक्या कडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. धुळे शहरातील कमलाबाई हायस्कूल जवळील परिसरामध्ये ही घटना आज दुपारच्या वेळी घडली आहे.

7 ते 8 तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाला डोक्यात फरशी टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदरची घटना सीसी टीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीस प्रशासन मारेकऱ्यांचा शोध घेत असून अद्याप तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्याचे कारण मात्र समजू शकले नाही.

आकाश शेळके वय 24 जखमी तरुणाचे नाव असून त्याला उपचारा साठी शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे. पंचनामा वेळी तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये महाराणीचे संपूर्ण घटना झाली असून पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टवाळखोरांचा शोध घेत आहे.

शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिवसा ढवळ्या घडलेल्या घटने मुळे शहरात गुंडां ना पोलिसांचा धाक उरला नाहीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Raisin Benefits: हिवाळ्यात फक्त आठवडाभर खा भिजवलेले काळे मनुके, शरीरात दिसतील जबरदस्त बदल

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

3 Idiots मधील 'मिलिमीटर' आठवतोय का? तुर्की पत्नीसोबत दिल्लीत दिसला, VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT