jyotiba phule saam tv
महाराष्ट्र

Atpadi: विना परवाना ज्योतिबा फुलेंचा बसविला पुतळा; ४३ जणांवर गुन्हा दाखल

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने याचा तपास करुन संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील आटपाडीमध्ये (atpadi) क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले (jyotiba phule) यांचा पुतळा शासनाच्या परवानगीशिवाय बसवल्या प्रकरणी पुतळा बसवणाऱ्या ४३ जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात (atpadi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (sangli latest marathi news)

आटपाडी शहरातील आबानगर चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोणतीही शासकीय परवानगी न घेता व विनापरवाना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर पुतळा बसवला होता.

या कृतीची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली हाेती. दरम्यान या कृती विरोधात पोलिसांनी ४३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

SCROLL FOR NEXT