Rashmi Thackeray On Asha Bhosale  Saam Tv
महाराष्ट्र

Special Report : रश्मी ठाकरे आशा भोसलेंवर संतापल्या? भोसलेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक ठाकरेंना झोंबलं?

Rashmi Thackeray On Asha Bhosale : आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आणि त्यांचे ठाकरे कुटुंबासोबतचे सूर बिघडले. आशा भोसले शिंदेंबद्दल नेमकं काय म्हणाल्या? आशा भोसलेंच्या विधानावर रश्मी ठाकरेंना का संतापल्या? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Snehil Shivaji

Rashmi Thackeray, Asha Bhosale : बाळासाहेबांचे आणि कलाविश्वातील अनेक कलाकारांचे कायम मैत्रीपुर्ण राहिले. बाळासाहेबांनी आपल्या हयातीत कलाकारांवर प्रेम करत त्यांना मातोश्रीचे दरवाजे कायम उघडे ठेवले. संगितकार मंगेशकर कुटुंबियांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे कौटुंबिक संबंध सर्वश्रूत आहेत. मात्र गेल्या ६०-७० वर्षांपासून असलेले मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध आता बिघडल्याचं दिसतंय. त्याला कारण ठरलं आशा भोसलेंचं एक वक्तव्य. रोखठोक जगणाऱ्या आशा भोसलेंनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देतांना नेमंक काय म्हटलं पाहुया.

आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंचं केलेलं हे कौतुक मातोश्रीच्या वहिनीसाहेबांना मात्र खटकलं. आणि रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी मध्यस्थांमार्फेत खुद्द आशा भौसलेंपर्यंत कळवल्याचं सूत्रांचा म्हणणंय. मात्र नेहमी प्रत्येक विषयांवर बोलणाऱ्या संजय राऊतांनी याविषयाला बगल देत बोलणं टाळलंय.

आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंची तुलना थेट बाळासाहेब ठाकरेंशी केली. त्यामुळे ठाकरे कुटुंबीय नाराज होणं स्वाभाविक आहे. मात्र मंगेशकर कुटुंबियांच्या प्रत्येक सुखा दुखात धावून जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना आशा भोसलेंनी शिंदेंचं कौतुक करुन का डिवचलं असावं हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT