arjun abitkar saam tv
महाराष्ट्र

KDCC Bank Election Result: विराेधकांचा दूसरा दणका; आमदारांचा पराभव, प्रा. अबिटकर विजयी

सत्तेच्या चाव्या काेणाकडे जाणार हे लवकरच स्पष्ट हाेणार.

संभाजी थोरात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Kolhapur dcc bank) पतसंस्था गटातून प्रा. अर्जुन अबिटकर (arjun abitkar) हे विजयी झाले आहेत. अबिटकर यांचा विजय हा सत्ताधारी गटास धक्का मानला जात आहे. अबिटकरांनी सत्ताधारी गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आवाडे (prakash awade) यांचा पराभव केला आहे. (kolhapur district bank election live updates)

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (kolhapur dcc bank election) सत्तेच्या चाव्या काेणाकडे जाणार हे थाेड्याच वेळात स्पष्ट हाेईल. या बॅंकेच्या २१ पैकी १५ जागांसाठी मतदान झाले हाेते. हळूहळू एकेक निकाल हाती येऊ लागले आहेत. त्यात सत्ताधारी गटास उत्तम यश मिळाले असले तरी काही ठिकाणी सत्ताधा-यांना पराभवास सामाेरे जावे लागले आहे. (Latest Kolhapur News)

पश्चिम महाराष्ट्राच्या (maharashtra) राजकीय क्षेत्राची लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Kolhapur District Bank Election Result) विराेधी गटाचे उमेवदार प्रा. अर्जुन अबिटकर यांनी सत्ताधारी गटाचे आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव केला आहे. याबराेबरच खासदार संजय मंडलिक यांनी आमचे पॅनेल निवडून येईल असा विश्नास व्यक्त केला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT