Nanded Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Crime News: चाॅकलेटच्या बहाण्याने बालिकेवर अत्याचार, युवकास अटक

पिडीत मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार आईला सांगितला.

संतोष जोशी

Nanded Crime News : नांदेड (nanded) जिल्ह्यात सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समाेर आली आहे. ही घटना अर्धापूर (ardhapur) तालुक्यात घडली आहे. पाेलिसांनी (police) अत्याचार करणा-या संशयितास अटक (arrests) केली आहे.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार चाॅकलेटचे अमिष दाखवत निर्जन ठिकाणी नेऊन एका सहा वर्षीय मुलीवर अर्धापूर तालुक्यातील कामठा येथे अत्याचार करण्यात आला.

तिला एका सिमेंटच्या पाईपमध्ये मारहाण देखील करण्यात आली. घटनेनंतर बालिकेस कुठे सांगू नको म्हणत जिव मारण्याची धमकी नराधमाने दिली आणि ताे तेथूऩ निघून गेला. (Maharashtra News)

पिडीत मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार आईला सांगितला. पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिस ठाण्यात राहुल इंगोले याच्या विरोधात पोस्को (posco) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी राहूल यास अटक केली आहे. त्याला न्यायालयात (court) हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT