Ankita Pachange saam tv
महाराष्ट्र

MPSC Result 2022 : 'एमपीएससी' त मुलींत राज्यात पहिली आलेल्या अंकिताने सांगितला यशाचा मार्ग

कोरोना काळात‎ ग्रंथालय बंद असल्याने तिने आपल्या अभ्यासाची जिद्द‎ सोडली नाही.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

MPSC Result 2022 : अमरावती (amravati) येथील सर्वसामान्य कुटुंबातील अंकिता पाचंगे हिने एमपीएससी परिक्षेत उज्जवल यश मिळविले आहे. तिने तांत्रिक सहाय्याक या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्यात मुलींत पहिले स्थान पटकाविले आहे.

अंकिता पाचंगेने (ankita pachange) आपले शिक्षण कृषी क्षेत्रातून पूर्ण केले. पहिल्याच प्रयत्नात ती अधिकारी झाली. त्याच बरोबर एक्साईज सब इन्स्पेक्टर ,गट ब पीएसआयच्या मुलाखतीसाठी, टॅक्स असिस्टन्ससाठी सुद्धा ती एकाच प्रयत्नात पात्र ठरली असल्याने तिचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

मुलांनी (children) हार्ड वर्क केल्यापेक्षा स्मार्ट वर्क केले पाहिजे तसेच प्रयत्न शेवटपर्यंत केले तर यश नक्कीच मिळते असा कां मंत्र अंकीताने इतर विद्यार्थ्यांना दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो?

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

Miss Universe India 2025 : राजस्थानच्या सुंदरीने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा किताब, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT