vijay aadkor saam tv
महाराष्ट्र

अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या पाठीमागे पोलीस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह

या घटनेचा तपास पाेलीस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : अमरावती (amravati) येथे एका पोलीस (police) कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संबंधित पाेलीस कर्मचारी हे वलगाव पोलीस ठाण्यात (valgav police station) कार्यरत हाेते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (amravati latest marathi news)

विजय अडोकार असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या (jail) मागच्या बाजूला झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT