Nandgaon Khandeshwar Police Station, Amravati Crime News in Marathi, Amravati latest marathi news
Nandgaon Khandeshwar Police Station, Amravati Crime News in Marathi, Amravati latest marathi news Saam Tv
महाराष्ट्र

'मला कुणी समजून घेत नाही…' गळफास घेऊन १४ वर्षीय मुलीची आत्महत्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - शहरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या नंदगाव खंडेश्वरमध्ये १४ वर्षीय चिमुकलीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली आहे. ती नवव्या वर्गात शिकत होती. (Amravati Crime News in Marathi)

हे देखील पाहा -

मला कुणी समजून घेत नाही असं लिहून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असल्याची माहिती समोर आली आहे. घरात कुणीही नसताना तिने राहत्या घरात गळफास लावला. आई वडील घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

त्यानंतर तरुणीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: नाराजी नाट्यावर पडदा! रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांमध्ये पुन्हा मनोमिलन; एकत्रित प्रचार करणार?

Happy Life: जीवनातला आनंद हरवलाय? मग या टिप्स फॉलो करा

Weightloss Tips: वजन कमी करण्यासाठी रात्रीचा डिनर बंद केलाय? शरीरासाठी ठरेल धोकादायक

Jolly LLB 3 Shooting Start : खरा जॉली कोण? अक्षय कुमार की अरशद वारसी; ‘जॉली एलएलबी ३’ च्या कथेत नवा ट्वीस्ट, शूटिंगला सुरुवात

Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

SCROLL FOR NEXT