Amravati Crime News Saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime News: जादुटोण्याव्दारे पैश्यांचा पाऊस पाडण्याचे लालच; फसवणुकीच्या आकसापोटी मांत्रिकाची हत्या

Amravati News जादुटोण्याव्दारे पैश्यांचा पाऊस पाडण्याचे लालच; फसवणुकीच्या आकसापोटी मांत्रिकाचा खुन

Rajesh Sonwane

अमर घटारे
अमरावती : जादुटोण्याव्दारे पैश्यांचा पाऊस पाडण्याचा प्रलोभनात झालेल्या फसवणुकीच्या आकसापोटी एका व्यक्तीचा खुन झाला. हि घटना (Amaravati) अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे तालुक्यातील शिवनी शेतशिवारात एक झोपडीत रात्रीच्या दरम्यान घडली. (Breaking Marathi News)

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे रात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात पैसे घेऊन पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दिले होते. परंतु मृतकाने सदर आरोपीतांकडुन पैसे घेवुन सुध्दा बतावणी केल्याप्रमाणे पैश्यांचा (Crime News) पाऊस पाडला नाही व टाळाटाळ करित राहीला. यामुळे आरोपी व मृतक यांच्यात वाद होवुन आरोपीतांनी मयताचे डोक्यावर फावड्याच्या दांड्याने व काठीने मारून खुन केला व घटनस्थाळावरून पसार झाले होते.

 पाच संशयित ताब्यात 

सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याचा शोध घेतला. या प्रकरणी स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपासचक्रे फिरवीत पाच आरोपींना नागपुरवरून अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा, अर्जाची शेवटची तारीख समोर

Maharashtra News Live Update:दुष्काळाचा संत्र पिकाला मोठा फटका

Pitru Paksha : पितरांसाठी बनवा खीर-पुरीचा नैवेद्य, स्वादिष्ट प्रसादाची सोपी रेसिपी

Neem Water Bath Benefits: कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे ५ जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Silver Anklet Designs : लाडक्या नातीसाठी चांदीचे खास पैंजण, ८ नवीन डिझाईन्स पाहाच, लहान मुलींवर दिसतील खूपच सुंदर

SCROLL FOR NEXT