Navneet Rana Saam TV
महाराष्ट्र

Navneet Rana : माझे सासू-सासरे आई-वडील हेच देव; वाढदिवसानिमित्त नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

Navneet Rana Birthday : नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यापसून त्या सातत्याने चर्चेत आहेत. अशात आज वाढदिवसानिमित्त त्यांनी आपले आई-वडील आणि सासू-सासऱ्यांबाबत प्रेम व्यक्त केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Amravati Constituency :

आज खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवस व भाजपाचा स्थापना दिवस हा एकाच दिवशी आहे. वाढदिवसानिमित्त आज नवनीत राणा यांच्या सासुबाईंनी त्यांना औक्षण करून शुभेच्छा दिल्यात. नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यापसून त्या सातत्याने चर्चेत आहेत. अशात आज वाढदिवसानिमित्त त्यांनी आपले आई-वडील आणि सासू-सासऱ्यांबाबत प्रेम व्यक्त केलं आहे.

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध

लोसभा निवडणुकीसाठी अमरावती लोकसभा लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जात प्रमाणपत्राबाबत काय निकाल येणार याबाबत त्यांच्या मनात धाकधूक होती.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात दिलेल्या निकालाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन दिवसांपूर्वी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकालात नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

SCROLL FOR NEXT