Amravati : कोळसा घेऊन जाणारी मालगाडी रुळावरून घसरली Saam Tv
महाराष्ट्र

Amravati : कोळसा घेऊन जाणारी मालगाडी रुळावरून घसरली

रात्री उशिरा दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक रुळावरून घसरली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती : अमरावती Amravati जवळच बडनेरा Badnera रेल्वे स्थानकावरून Railway station नरखेडकडे Narkhed कोळसा Coal घेऊन, जाणारी मालगाडी दर्याबाद Daryabad शिवारात रात्री उशिरा दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक रुळावरून घसरली आहे.

हे देखील पहा-

यामुळे मालगाडीचे Freight train काही डब्बे पलटी झाले आहेत. रात्री उशिरा हा मार्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मार्गावर रेल्वेची फार मोठ्या प्रमाणात वाहतूक नसल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. मात्र, नरखेड भुसावळ पेसेंजर Narkhed Bhusawal Passenger गाडी काही तास उशिरा धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रुळावरून घसरलेल्या, मालगाडीचे डब्बे सरळ करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. रेल्वे विभागाचे पथक हे काम करत आहे. रात्री उशिरा हा मार्ग सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

SCROLL FOR NEXT