Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: पैशाच्या वादातून मैत्रीचा खुन; तिघांनी मिळून मारत मृतदेह फेकला कालव्‍यात

पैशाच्या वादातून मैत्रीचा खुन; तिघांनी मिळून मारत मृतदेह फेकला कालव्‍यात

रोहिदास गाडगे

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील कानसे येथे मित्रांनीच मैत्रीच्या नात्याचा घोट घेतला. पैशांच्‍या वादातून खून करत मृतदेहाची विल्हेवाट (Crime News) लावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Letest Marathi News)

फंडाच्या पैशांच्या देवाणघेवाणीरून चार मित्रांमध्ये वाद झाला. या वादातुन तीन मित्रांनी मिळुन सागर अमोंडकर याचा खुन केला. इतकेच नाही तर पुरावा नष्ठ करण्याच्या हेतुने मृतदेह कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात फेकुन दिला. या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारी वरुन घोडेगाव पोलीसांनी तपास करत सागरचा खुन झाल्याचे निष्पन्न केले.

आरोपींना केली अटक

याप्रकरणी अपहरण करुन खुन करणे आणि पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा मित्रांना अटक केली आहे. रोहन बोऱ्हाडे, अमित सोनवणे, अक्षय येवले या तीन आरोपींना घोडेगाव पोलिसांनी (Police) अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूरच्या गारमाळ धनगरवाडीत आजही झोळीचा आधार; बाळंतीण महिलेसह नवजात बाळाला झोळीतून आणण्याची वेळ

Sanjay Raut : "...तर मी राजकारण सोडणार" संजय राऊतांचं सरकारला आव्हान, पहा Video

Bank Closed : मोठी बातमी! लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार, पाहा कारण आणि तारीख

ऑफिस लूकसाठी लेटेस्ट आणि ट्रेडिंग 5 मंगळसूत्र, या डिझाईन्स तुम्हालाही नक्की आवडतील

Detox Drinks : डिटॉक्स ड्रिंक्स प्या आणि दिवसभर राहा फ्रेश; घरच्या घरी बनवा हे 6 हेल्दी ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT