Akola, Ambadas Danve, Abdul Sattar Saam Tv
महाराष्ट्र

Akola News : मुख्यमंत्र्याच्या स्वीय सहाय्यकांना मारहाण ? अंबादास दानवेंची अब्दुल सत्तारांवर जहरी टीका

गेले दाेन दिवस राज्यातील नेते एकमेकांवर टीका करीत आहेत.

जयेश गावंडे

Ambadas Danve : अब्दुल सत्तार एक विकृती असल्याची जहरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अकाेला येथे सत्तार यांच्यावर केली आहे. अकोल्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर दानवे बोलत होते. यावेळी एका प्रश्नावर दानवे (ambadas danve) यांनी अमृता फडणवीसांना देखील टोला लगावला. (Maharashtra News)

अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएला शिवीगाळ केल्याचा आराेप रविवारी सत्तार यांच्यावर झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय झाला. यावेळी विराेधकांनी देखील असे प्रकार सातत्याने घडताहेत असे म्हटलं. (Akola Latest Marathi News)

अकाेला येथे आज विराेधी पक्ष नेते अंबादास दानवे आले हाेेते. दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्या वागण्यावर आणि बाेलण्यावर टीका केली. ते म्हणाले ही एक विकृती आहे. कुठेही गेले तरी असेच वागणार असे म्हटलं.

दरम्यान अमृता फडणवीस यांना सुद्धा दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले तुम्ही काय काय गमावलं ते पहा. आमचं आम्ही पाहत आहाेत. एकंदरीतच गेले दाेन दिवस पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी , विराेधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara: नाचताना स्टेज अचानक कोसळला, शिंदेंच्या आमदारासह पदाधिकारी खाली पडले; VIDEO व्हायरल

Chana Gravy Recipe : टिफिनसाठी बनवा चमचमीत चण्याची रस्सा भाजी, एक घास खाताच मित्रमंडळी होतील खुश

Skin Tightening: ३० वर्षातच चेहरा म्हातारा दिसतोय? त्वरित फेस ग्लो करण्यासाठी खास टिप्स

Sperm Count: चाळीशीनंतरही स्पर्म काउंट वाढवायचा आहे? करा 'या' गोष्टी

Government Jobs : तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, राज्यात भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती, कसा अर्ज कराल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT