Accident News Saam tv
महाराष्ट्र

Amaravati Breaking: दुचाकी– कारचा भीषण अपघात; अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर

दुचाकी– कारचा भीषण अपघात; अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : चांदुर रेल्वे वर्धा रोडवर आज दुपारी दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात (Accident) दुचाकीवरून जात असलेल्‍या वडीलांचा जागीच मृत्‍यू झाला. तर मुलगा (Amaravati) गंभीर जखमी आहे. (Breaking Marathi News)

चांदुर रेल्‍वे वर्धा रोडवर हा भीषण अपघात झाला. चांदुर रेल्वे येथून प्रभाकर तायडे व त्यांचा मुलगा अमोल तायडे हे दुचाकीने वर्धा येथे जात होते. याच वेळी समोरून भरधाव वेगाने येत असलेल्‍या कारने दुचाकीचा जोरदार धडक दिली. राजना फाट्यावर झालेल्‍या या भीषण अपघातात बापलेक रस्‍त्‍यावर फेकले गेले. यात डोक्‍याला मार लागल्‍याने प्रभाकर तायडे यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमी मुलगा दवाखन्‍यात

सदरच्‍या अपघातात वडीलांचा मृत्‍यू झाला असून, त्‍यांच्‍यासोबत असलेल्‍या त्‍यांचा मुलगा अमोल तायडे हा गंभीर जखमी झाला आहे. अमोल याला तातडीने प्राथमिक उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elaichi Benefits: हिवाळ्यात दररोज दोन वेलची खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: पुण्यात ठाकरे गट आणि काँग्रेसची युती जाहीर

Thyroid treatment: ना टाका, ना वेदना, ना ऑपरेशन...! 'या' अत्याधुनिक उपचाराने थायरॉईडवर कायमची मात

BMC Election : मुंबईतून पहिली बंडखोरी! मनसे नेत्या अनिशा माजगावकर अपक्ष निवडणूक लढवणार

Silver Jewellery Benefits: चांदीचे दागिने घालण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT