Amaravati News Saam tv
महाराष्ट्र

Amaravati News: शासकीय हरभरा खरेदी केंद बंद; हजारो क्विंटल हरभरा घरात पडून

शासकीय हरभरा खरेदी केंद बंद; हजारो क्विंटल हरभरा घरात पडून

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : शासकीय हरभरा खरेदीचे टार्गेट पूर्ण झाल्याचे सांगून अचानकपणे दहा दिवसांपासून अमरावती (Amaravati) जिल्ह्यात नाफेडची शासकीय हरभरा खरेदी करणारे ४६ केंद्र बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) नोंदणी करूनही हजारो क्विंटल हरभरा शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. (Tajya Batmya)

नाफेडच्या शासकीय खरेदीमध्ये हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये एवढा भाव मिळतो. मात्र हरभरा खरेदी बंद पडल्याने शेतकऱ्यांना खाजगी बाजारात हरभरा विकावा लागतो आहे. मात्र खाजगी बाजारात ४ हजार ६०० रुपये भाव मिळत असल्याने प्रतिक्विंटल मागे शेतकऱ्यांना सातशे ते आठशे रुपये नुकसान सहन करावे लागत आहे.

खरेदी सुरू करावी

आधीच अतिवृष्टी, गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता शेतमाल विकताना नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर शासकीय खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT