Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर ट्रक व चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)

महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर असलेल्‍या धारणी भोकरबर्डी सीमेवरील देळतलाई शेखपुरा रोडवर ट्रक व चार चाकी गाडीचा अपघात झाला. उसाने भरलेला ट्रक मजूर घेऊन जात होता. यावेळी समोरून आलेल्‍या गाडीने समोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सहा जणांचा जागीच मृत्‍यू झाला.

जखमींना तातडीने हलविले रूग्‍णांलयात

ट्रक व पिकअप गाडीची समोरा समोर धडक झाल्‍याने गाडीत बसलेले मजूर फेकले गेले. यात सहा जणांचा मृत्‍यू झाला. १२ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना मध्य प्रदेशातील खंडवा बुरहानपुर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

Avocado Benefits: हृदयापासून त्वचेपर्यंत फायदेशीर 'हे' एक फळ; जाणून घ्या ७ फायदे आणि कसे खावे

राज्यसभा निवडणुकीत भाजपचं धक्कातंत्र; उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?

महाराष्ट्रातील स्लीपर वंदे भारत 'या' मार्गाने धावणार; तुमच्या शहरात थांबणार का? वाचा गाड्यांचे वेळापत्रक अन् थांबे

Maharashtra News Live Update: सोमेश्वरमध्ये शरद पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ 

SCROLL FOR NEXT