येलदरी पूर्णा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा! राजेश काटकर
महाराष्ट्र

येलदरी पूर्णा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडून 23 हजार 799 क्युसेस पाण्याचा नदीपाञात विसर्ग करण्यात येत आहे.

राजेश काटकर

परभणी : पूर्णा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील (Buldana District) खडकपूर्णा धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे येलदरी धरण (Yeldari Dam) काठोकाठ भरले असल्यामुळे धरणात येणारे अतिरिक्त पाणी धरणाच्या सर्वच दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. (All the doors of the Yeldari Purna project were opened, alerting the riverside villages)

हे देखील पहा -

प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडल्यानंतर येलदरी प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू झाल्याने प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडून 23 हजार 799 क्युसेस पाण्याचा नदीपाञात विसर्ग करण्यात येत आहे.

परिणामी पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे सोमवारी रात्री पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे पूर्णा प्रकल्पात पाण्याची  मोठी आवक सुरू झाली आहे. अगोदरच प्रकल्पात 100 टक्के जलसाठा आहे. अतिरिक्त आलेले पाणी सोमवारी 2 दरवाजे उघडून नदीपाञात सोडले जात होते. मात्र पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाचे सर्व 19 दरवाजे अर्धा मीटरने उचलून नदीपाञात विसर्ग करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT