Akshay & Kajal Chougale Passes Away in Road Accident 
महाराष्ट्र

चाैगुले कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; बहीण-भावाचा अपघाती मृत्यू

भाऊबीजेच्या सणाच्या दिवशी दोघा सख्ख्या बहीण-भावांचा झालेल्या मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

विजय पाटील

सागंली : जत तालुक्यातल्या दरिकोनुर येथे एका दुचाकीने चार चाकी वाहनास धडक दिल्याने झालेल्या अपघातात बहिण-भावांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या बहिणीच्या घरी भाऊबीज करुन स्वतःच्या घरी जाताना हा अपघात झाला. Akshay & Kajal Chougale Passes Away in Road Accident Sangli

अक्षय श्रीमंत चौगुले आणि काजल श्रीमंत चौगुले असे अपघातात मृत्यू झालेल्या बहिण-भावांची नावे आहेत.हे दाेघे मोठ्या बहिणीच्या घरी दुचाकीवरून पंढरपूर येथील व्हेळ या बहिणीच्या गावी गेले होते. भाऊबीज झाल्यानंतर दरीबडची या त्यांच्या गावी जाताना एक किलोमीटर अंतारवर गाव राहिले असताना दरीकोन्नूर येथे समोरून येणाऱ्या एका चार चाकी वाहनास त्यांच्या दुचाकीची धडक बसली.

ही धडक इतकी जाेरदार हाेती की ज्यात ३० फुट वाहनासह दोघे फरफटत गेले. परिणामी दोघांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेमुळे चाैगुले कुटुंबावर दुखाचा डाेंगर काेसळला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

SCROLL FOR NEXT