Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : धक्कादायक.. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळले ४ नवजात अर्भक

Akola News : अकोला शहरातील रतणलाल प्लांट परिसरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या आवारातील मैदानात आज सकाळी दहाच्या सुमारास लहान मुलं क्रिकेट खेळत असताना हे अर्भक आढळून आलं

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: अकोला शहरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या आवारात चार नवजात अर्भक आढळून आल्याने (Akola) खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी समोर आली. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपस सुरु केला आहे.  (Breaking Marathi News)

अकोला शहरातील रतणलाल प्लांट परिसरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या (Zp School) आवारातील मैदानात आज सकाळी दहाच्या सुमारास लहान मुलं क्रिकेट खेळत असताना हे अर्भक आढळून आलं. ४ ते ५ महिन्याचे हे अर्भक आहे. हे पाहिल्यानंतर मुले घाबरून गेली व त्यांनी याबाबतची माहिती लगेच गावातील काही नागरिकांना दिली. नागरिकांनी शाळेकडे येत पोलिसांना (Police) देखील याची माहिती कळविली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांना माहिती मिळताच पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत अर्भक ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाळेच्या टेरेसवर चार अर्भक आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८६ लाख लाडक्या बहिणींना वगळले, डिसेंबरचा हप्ता किती महिलांना मिळाला? आकडा आला समोर

Maharashtra Live News Update: धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार

PhonePe युजर्ससाठी खुशखबर! आता पिन कोडची गरज नाही, पेमेंट करण्यासाठी नवी पद्धत, वाचा...

Ladki Bahin Yojana update: ...तोपर्यंत 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

Beed: बीडमध्ये ACB ची मोठी कारवाई, शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT