मुद्द्यांना डायव्हर्ट करण्यासाठी 'किरीत तोमय्या' सारखी माणसे प्रत्येक राज्यात आहेत  SaamTV
महाराष्ट्र

मुद्द्यांना डायव्हर्ट करण्यासाठी 'किरीत तोमय्या' सारखी माणसे प्रत्येक राज्यात आहेत : पटोले

मुख्य प्रश्नांना जाणीवपूर्वक डायव्हर्ट करण्यासाठी प्रत्येक राज्यात 'किरीत तोमय्या' सारखी माणसे भाजपने निर्माण केली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यात केलाय. त्यांनी ' किरीट सोमय्या यांचा उल्लेख ' किरीत तोमय्या असा केलाय.

जयेश गावंडे

अकोला : मुख्य प्रश्नांना जाणीवपूर्वक डायव्हर्ट करण्यासाठी प्रत्येक राज्यात 'किरीत तोमय्या' सारखी माणसे भाजपने निर्माण केली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यात केलाय. त्यांनी ' किरीट सोमय्या यांचा उल्लेख ' किरीत तोमय्या असा केलाय. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषद मध्ये बोलत होते.

हे देखील पहा :

नाना पटोले म्हणाले भाजप सरकार सर्वच बाबबीत अपयशी ठरले असून केवळ मुख्य प्रश्न बाजूला ठेवावे यासाठी 'किरीत तोमय्या' सारखी माणसं भाजप निर्माण केले आहेत. दरम्यान त्यांनी उद्या भारत बंद चे आव्हाहन नाना पटोले यांनी केले.

केंद्राचे सरकार हे अपयशी ठरले असून देशात बेरोजगारी, महागाई, कामगारांचे प्रश्न आणि शेतकरी या विषयावर हे भारत बंद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आरोग्य विभागाच्या भरती प्रकरणी माझे मुख्यमंत्री यांच्याशी बोलणे झाले असून यातील दोषींवर कारवाई होणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Interest: EPFO कडून लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! 8.25 टक्के व्याज खात्यात जमा, पैसे आले की नाही लगेच तपासा

Maharashtra News Live Update: भंडारदरा परिसरात पावसाची संततधार

Diabetes : मधुमेही रुग्णांनो टेन्शन घेऊ नका, 'या' ५ उपायांनी जखमा होतील लवकर बऱ्या

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर

बाहेरून पिवळी पण आतून कच्ची? पिकलेली केळी ओळखण्याच्या 5 सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT