Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar call Raj Thackeray: अजित पवारांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'! मनातलं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिल्या शुभेच्छा

Ajit Pawar Latest News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवारांनी हे उत्तर दिलं.

Chandrakant Jagtap

Maharashtra Political News: विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या याच हटके शैलीत पुन्हा एकदा पत्रकारांना उत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवारानी हे उत्तर दिलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून मनसे कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमतात. यंदाही राज ठाकरेंचा वाढदिवस जल्लोषात साजरा होत आहे. अजित पवारांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. (Latest Political News)

त्यावर उत्तर देनाता अजित पवार म्हणाले, सकाळी फोन केला. राज ठाकरेंचा फोन उचलला गेला नाही म्हणून त्यांच्या पीएचा नंबर होता. त्याला फोन केला. त्याने फोन उचलला आणि सांगितले की राज ठाकरे लोकांना भेटताहेत, पण देतो फोन. त्याने फोन दिला. मी म्हणालो (मोठ्या आवाजात) जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र म्हणून आम्ही बोललो. तुमच्या मनात जे काही स्वप्न आहे ते साकार व्हावं अशा शुभेच्छा मी राज ठाकरेंना दिल्या असे अजित पवार यांनी सांगितले. (Latest Marathi News)

येथे पाहा व्हिडिओ...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT