Ahmednagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत अत्याचार

Ahmednagar News अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत अत्याचार

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

लोणी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी परिसरातील दोन अल्पवयीन मुलीना आपल्या प्रेमाच्या (Ahmednagar) जाळ्यात ओढले. यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी (Police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

दाढ बुद्रुक (ता. राहता) येथील दोन युवकांनी दहावी आणि नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींशी ओळख (Crime News) निर्माण केली. यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून मध्यरात्रीच्या वेळी त्यांच्या राहत्या घरातून पळवून नेत त्यांच्याशी शरीर संबंध ठेवले. या प्रकरणी राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील दोन आरोपींना लोणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  

चार दिवसांची पोलीस कोठडी 

ताब्यात घेतलेल्या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT