Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : बीडकडे जाणाऱ्या सर्व बसफेऱ्या रद्द; अहमदनगर विभागाचा निर्णय

Ahmednagar News : बीडकडे जाणाऱ्या सर्व बसफेऱ्या रद्द; अहमदनगर विभागाचा निर्णय

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात एसटी बसेसवर होणारी दगडफेक व जाळपोळ झाल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे (Beed) बीड मराठवाड्याकडे जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व एसटी बसेस रद्द करण्यात आले आहेत. (Ahmednagar) अहमदनगर विभागाने हा निर्णय घेतला आहे. (Tajya Batmya)

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे; या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान बीड मराठवाडा या ठिकाणी मराठा समाजाचे आक्रमकपणे आंदोलन होत असताना गेल्या दोन दिवसांमध्ये काही बसेसची जाळपोळ करण्यात आली. तर काही बसेसवर दगडफेक करण्यात आली. या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून बीड मराठवाडाकडे जाणाऱ्या सर्व बसेस तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे प्रभारी विभागीय नियंत्रक मुकुंद नरगाळे यांनी दिली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रवाशांचे हाल 
सध्या अहमदनगर जिल्ह्यातून फक्त बीडकडे जाणाऱ्या बसेस (St Bus) पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. या संदर्भात अहमदनगरमधील प्रत्येक बस स्थानकावरून प्रवाशांना तशा सूचना देण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

Hairstyle Ideas: स्वानंदीच्या या ९ हेअरस्टाईल तुम्ही करा ट्राय; प्रत्येक लूकवर दिसतील एकदम परफेक्ट

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT