ओबीसी क्रांती मोर्च्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी 'अर्धदफन' आंदोलन अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

ओबीसी क्रांती मोर्च्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी 'अर्धदफन' आंदोलन

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधुन घेण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्च्याने हे अर्धदफन आंदोलन केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित घोरमारे

भंडारा - ओबीसी समाजाच्या विविध मागण्या घेऊन ओबीसी क्रांती मोर्च्याच्या वतीने 'अर्धदफन' आंदोलन करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील मांडगी गावात वैनगंगा नदीच्या पात्रात स्वताला वाळूत दफन करत हे एकदिवशिय आंदोलन ओबीसी क्रांती मोर्च्याचे संयोजक संजय मते यांच्या नेतृत्वात करण्यात आले. Agitation By OBC Kranti Morcha In Bhandara

हे देखील पहा -

यावेळी ओबीसी क्रांती मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी देखील स्वतःला दफन करत हे अनोखे आंदोलन केले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, रद्द झालेले ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळावे, नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी, ओबीसी समाजातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे यासारख्या अनेक मागण्या आंदोलनावेळी करण्यात आल्या.

या सर्वच मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधुन घेण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्च्याने हे अर्धदफन आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT